We have moved, please visit
www.MaharashtraMajha.com

 
  माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा..  
 

!! महाराष्ट्र माझा !!
               साम । दाम । दंड । भेद

 

Make HomePage | Bookmark this site! | Know Your IP



हेही वाचाच..
  • बाळ केशव ठाकरे.
  • मागिल काहि महिन्यातील लेख.


    Advertisement:
    SMS- JOIN MYSHIVSENA to 567673434 & become a proud member of ShivSena's SMS Group.


    आणखि काहि लिंक्स..
    लाईफ़ इन बीपीओ..
    ऑर्कुट मज्जा...
    या ग्रुप मध्ये सामिल व्हा.

    Enter your email address:

    Delivered by FeedBurner


    Tuesday, January 13, 2009

    म्हाडाने गृहयोजनेतील ८० टक्के घरे मराठी माणसांनाच द्यावीत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मुंबई सर्वप्रथम मराठी माणसांची आहे. त्यामुळे घरे देताना मराठी माणसांना प्राधान्य द्यायलाच हवे असे शिवसेनेचे म्हणणे आहे. पैसे घेऊन बेकायदा परवाने मंजूर केले जातात. परप्रांतियांनी अनधिकृत बांधकाम केले तरी त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळेच मुंबईतला मराठी माणसाचा टक्का कमी होत आहे.
    ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि राज्याच्या राजधानीतला मराठी टक्का वाढवण्यासाठी म्हाडाने मराठी माणसांना योजनेतील ८० टक्के घरे द्यायला हवीत अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अनेक अमराठींना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईतला मराठी टक्का वाढला तर त्यांचा डाव उधळून लावता येऊ शकतो. त्यामुळे म्हाडाने मराठी माणसांना प्रामुख्याने घरांचे वाटप करावे, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. दरम्यान, मुंबईतल्या गृहनिर्माण योजनेसाठी म्हाडाने सोमवारी सकाळपासून सर्वसामान्यांना अर्ज वाटप सुरू केले आहे. अर्जाची किंमत १०० रुपये असून ते फक्त एचडीएफसीच्या मुंबईतील २२ शाखांमध्ये उपलब्ध आहेत. अर्ज मिळवण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली आहे. तीन हजार ८६३ घरांसाठी हजारो मुंबईकर रात्रीपासूनच बँकेच्या विविध शाखांवर रांगेत उभे आहेत. त्यामुळे बँकेच्या सगळ्या शाखांना पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे.

    Read more! / पुढे वाचा..



    स्वतःचा ’ईमेल’ नोंदवा व मोफ़त अपडेट्स मिळवा.
     
    SMS Alerts: मोफ़त माहिती मिळवा मोबाईल वर.

    ओळख ब्लॉगरशी.

    आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच आशा ठेवतो.


    Follow Ashish Kulkarni on twitter


    सेन्सेक्स चे आकडे (LIVE)
    BSE

    Graph

    NSE
    Graph
    सौजन्य: economictimes.com indiainfoline.com

    ताज्या बातम्या / Latest News






    © Ashish, Some Article can not be copied by any means without written permission.
    Life in BPO | Orkut Fun